Maharashra Assembly Poll : पोलचे आकडे, चर्चा जिकडे तिकडे, सर्व्हेमध्ये कुणाची बाजी?

Maharashra Assembly Poll : पोलचे आकडे, चर्चा जिकडे तिकडे, सर्व्हेमध्ये कुणाची बाजी?
 हरियाणात ही असेच सर्व्हे दाखवले होते....   रामटेक मध्ये सध्या मला माहीत नाही....काय परिस्थिती आहे..  राजेंद्र मूलक यांच्यावर कारवाई केली आहे..  या नालायक व्यासस्थेला सत्तेतून काढणे हे आधी महत्वाचं आहे ...राज्याला लागलेली भाजपची कीड काढणे महत्त्वाचं  नितीन गडकरी म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने....अस म्हणण्यासारखे आहे...कारण ज्यावेळी गडकरी निवडणूक नागपूर मध्ये लढता ते ही पंतप्रधान पदाच्या उमेदवार असल्यासारखे लढतात...  उद्धव ठाकरेंच्या च काय सर्वांच्याच bag तपासल्या पाहिजे.....मग ते सत्तेतील असो की विरोधक....मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने नासिक मध्ये बागा नेतात त्याच काय...भेदभाव आहे हा..  आज राज्यात दोन पोलिस महासंचालक आहे...एक निवृत्त तर एक...आताचा...सत्तेचा हा दुरुपयोग आहे.  राहुल गांधीना भाजपा वाले घाबरतात...त्यामुळे लाल संविधान असो की भारत जोदो यात्रा.....कम्युनिस्ट या देशाचे नागरिक नाहीत का...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola