Maharahstra Rain Updates : कोल्हापुरात पंचगंगा तर सांगलीत कृष्णेच्या पातळीत वाढ
Continues below advertisement
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झालीय.. राधानगरी धरणही १०० टक्के भरलंय.... राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.... त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलाय..
Continues below advertisement