Dr. Ambedkar महापरिनिर्वाण दिन: राज्यपाल, मुख्यमंत्र्याकडून अभिवादन ABP Majha
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने अनुयायी दादर च्या चैत्यभूमीवर दाखल झालेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं..
Tags :
Governor Bhagat Singh Koshyari Dadar Followers Dr. Babasaheb Ambedkar Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Mahamanav Greetings Mahaparinirvana