Mahaparinirvan Movie : महापरिनिर्वाण सिनेमाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
06 Dec 2023 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahaparinirvan Movie : महापरिनिर्वाण सिनेमाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला
‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला, प्रसाद ओक नामदेवराव व्हटकरांच्या भूमिकेत, चित्रपटात बाबासाहेबांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात.