Mahant Sunil Maharaj: सहाव्या जागेसाठी उमेदवारी द्यावी, बंजारा समाजाच्या सुनील महाराजांची मागणी ABP
abp majha web team
Updated at:
22 May 2022 06:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रस्सीखेच.. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराजांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट... सहाव्या जागेसाठी उमेदवारी द्यावी, सुनील
महाराजांची मागणी