Uddhav Thackeray: ठाकरे आणि फडणवीसांमध्ये मध्यस्थीसाठी पोहरादेवीचे महंतांची वक्तव्य आणि प्रतिक्रिया
Continues below advertisement
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं.. ठाकरे आणि फडणवीसांमध्ये मध्यस्थीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराजांनी केलंय.. त्यांच्या या वक्तव्याला महंत जितेंद्र महाराजांनाही पाठींबा दर्शवलाय.. तर कबीरदास महाराजांच्या वक्तव्यावर महंत बाबुसिंग महाराजांनी सावध प्रतिक्रिया दिलीये.. तर सध्याच्या राजकारणाबद्दल जितेंद्र महाराजांची खंत व्यक्त केलीय.
Continues below advertisement
Tags :
Thackeray Fadnavis Devendra Fadnavis Jitendra Maharaj Devendra Fadnavis Mediation Maharashtra : Uddhav Thackeray 'Maharashtra Banjara Guru Kabirdas Maharaj Patamba Cautious Reaction