Mahant Ramgiri Maharaj : महंता रामगिरी महाराजांचं वक्तव्य, संभाजीनगरमध्ये राडा, प्रकरण काय?

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचना दरम्यान एका धर्माविषयी केलेल्या  वक्तव्याने छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता. वैजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अचानक रात्री आठच्या दरम्यान जमाव जमा झाला त्यांनी घोषणाबाजी करत टायरही जाळले. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर जमाव शांत झाला..
दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असं आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केलंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola