माजी वनमंत्री Sanjay Rathod यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं याकरिता Banjara समाजाचे महंत आक्रमक

Continues below advertisement

माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं याकरिता  बंजारा समाजाचे महंत आक्रमक झाले आहेत. आणि त्याकरता हे महंत आंदोलन करणार आहेत.  येत्या 23 एप्रिल रोजी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी आंदोलन करण्याचा निर्णय वाशिम च्या पोहरादेवी इथं झालेल्या महंताच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram