Uddhav Thackeray On Fadnavis : महामोर्चा नॅनो नव्हता तर फडणवीसांच्या साईजचा होता- उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला नॅनो मोर्चा म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मोर्चावर टीका केली होती... पण याच त्यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.... महामोर्चा नॅनो नव्हता तर फडणवीसांच्या साईजचा होता असं ठाकरे म्हणाले
Tags :
Maha Vikas Aghadi Answer Deputy Chief Minister Fadnavis : Uddhav Thackeray Maha Morcha Nano Morcha Criticism Of Morcha