Aaditya Thackeray : Mahalaxmi Racecourse ती जागा बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray : Mahalaxmi Racecourse ती जागा बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप
महालक्ष्मी रेस कोर्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपानंतर. महालक्ष्मी रेस कोर्स ची जागा राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असून, संबंधित बिल्डर हा त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकवत असून करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.