Mahalaxmi Race Course Special Report : महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवरुन वातावरण तापलं

Continues below advertisement

Mahalaxmi Race Course Special Report :  महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवरुन वातावरण तापलं

महालक्ष्मी रेसकोर्स. मुंबईत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी अश्वशर्यतींसाठी वापरात असलेला मोकळा भूखंड. तब्बल सव्वा दोनशे एकरवरचा हा पसारा आणि तिथं वावरही अत्यंत उचभ्रू व्यक्तींचा वावर. याच महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावरून आता राजकारण रंगलंय. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर एक गंभीर आरोप केलाय. त्यामुळं महालक्ष्मी रेसकोर्सचा भूखंड कोण गिळू पाहतंय? आणि ही जागा घशात घालण्यासाठी टपून बसलेला तो बिल्डर कोण? असे प्रश्न आता विचारण्यात येतायत. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर खास रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram