MahaKumbh Mela | Amit Shah यांचं प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान
MahaKumbh Mela | Amit Shah यांचं प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान
आणि थेट जाऊयात महाकुंभ मेळ्यामध्ये आज अमित शहा तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच हे पवित्र स्नान कळ्या मध्ये सुरू आहेत. म्हणजे अनेक देशभरात ते सगळे मोठे साधू संत महंत त्या उपस्थित आहेत. यामध्ये इथे असलेल्या आखाडा परिषदेचे अध्यक्ष दिसतात. त्यासोबत आयोजनातील सगळे महत्वाचे साधुसंत तिथे उपस्थित आहेत. योगी आदित्यनाथ स्वतः त्यांच्या सोबत उपस्थित आहेत असं दिसत. आता योगी आदित्यनाथ हे स्वतः अमित शहा यांच्यावरती पाणी टाकून त्यांना स्नानासाठी सहाय्य. आणि त्यासोबत तिथले महामंडलेश्वर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः या संपूर्ण आयोजनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत असणार आहेत आता यानंतर ते थेट हनुमान मंदिरात लेटे हनुमान मंदिरामध्ये जाऊन तिथे निकृष्ट अवस्थेतील हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मग त्या ठिकाणाहून ते थेट आखाडा परिषदेमध्ये जाऊन आखाडा परिषदेमध्ये जाऊन आखाडा परिषद. समुद्र मंतनाच्या वेळी अमृतबातून काही अमृताचे वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते आणि त्यापैकी एक त्रिवेणी संगमावर पडला होता आणि त्याच्या तिथे स्नान केलं जातं आणि त्यानुसार आता हे जे त्यांची परंपरागत आतापर्यंतची पद्धत आहे स्नानाची त्यानुसार आता हे स्नान केल जाते आणि त्या समुद्र मंचनाच्या वेळी अमृत तिथे. विषयातील भूमिका काय असणार आहे कारणच्या कायद्यासंदर्भात काही भूमिका धर्म संसद घेईल असं दिसतय, त्यासोबत 1993 च्या प्लेसेस ऑफ वर्ष संदर्भात काही भूमिका धर्म संसद घेणार आहे. काशी, मथुरा या बाबतीत धर्म संसरेची भूमिका काय असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची भूमिका काय आहे आणि केंद्र सरकार सोबत सर्व साधू संत, महंतांचा समन्वय कसा करता येईल याविषयी देखील चर्चा अमित शाह करू शकतात आणि म्हणून त्यांच दुपार हे आखाडा परिषदेच्या अखिल भारतीय आखाडा परिषद जी सर्व आखाड्यांचा एक समन्वय करणारी एक प्रकारची शिखर संस्था त्यांच्या सोबत आयोजित करण्यात आलेले आहे.