Mahagenco Exam : महाजेनको परीक्षेचा पेपर फुटला, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप
Continues below advertisement
महाजेनको परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय. तसेच आमच्याकडे पुरावे असल्याचाही दावाही त्यांनी केलाय. त्यामुळे राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे. पोलीस भरती, तलाठी, वनभरतीचे पेपर फुटल्याचाही आरोप करण्यात आला होता.
Continues below advertisement