Dhananjay Mahadik : भीमा साखर कारखान्यात महाडिक गटाची आघाडी
भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी काल मतदान, ७८ टक्के सभासदांनी बजावला मतदानाचा अधिकार,विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल. धनंजय महाडिक यांची मतदानानंतर प्रतिक्रिया
Tags :
Election Dhananjay Mahadik Voting Opposition Bhima Cooperative Sugar Factory 78 Percent Members Voting Rights Deposit Forfeiture