Mahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकर

ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आक्षेप घेतलाय...मी स्वत: इंजिनिअर आहे, त्यामुळे ईव्हीएम हॅक करता येतं, असा दावा जानकरांनी केलाय...ईव्हीएम बॅन करावं, अशी थेट मागणीदेखील जानकरांनी केलीये...तर ईव्हीएम हॅक होत असेल तर जाहीररित्या करुन दाखवावं, असं प्रत्युत्तर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी दिलंय...