Mahadev Jankar : माझ्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी परभणीत येणार - महादेव जानकर
Mahadev Jankar : माझ्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी परभणीत येणार - महादेव जानकर इथला खासदार ना निधी खर्च करतो ना संसदेत प्रश्न मांडतो जातीपातीवर नाही तर विकासाच्या मुद्दयावर निवडणुक लढवून जिंकणार माझ्या प्रचाराला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 एप्रिलला परभणीत येणार महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची भरसभेत माहिती