Mahadev Jankar : मरेन पण कमळ - हात - बाणावर कधीच लढणार नाही, जानकरांचं मोठं वक्तव्य
Continues below advertisement
Mahadev Jankar : मुंबई : मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलं आहे. काहीही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार-खासदार होणार असं ते म्हणाले. परभणीतून आपणच निवडून येणार असून मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमधून 70 टक्के मतदान घेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement