Mahadev Jankar : मविआकडे आम्ही 3 जागांची मागणी केलीय : जानकर
Mahadev Jankar : मविआकडे आम्ही 3 जागांची मागणी केलीय : जानकर
इतके वर्ष महायुतीसोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत मात्र आम्ही आमचं सक्षम आहोत महाविकास आघाडीकडे आम्ही तीन जागांची मागणी केलेली आहे पवारांनी एक जागा देण्याचे मान्य केलं आहे आमचं बोलणं सुरुय जोपर्यंत आमचं गणित बसत नाही तोपर्यंत वाट पाहून नाही तर स्वतंत्र लढण्याचा विचार आमचा आहे तसेच पंकजाताई आणि मी समर्थ आहोत कुणी आम्हाला कितीही डावलल तरीही काहीही फरक पडत नाही साहेब महायुतीला आमची गरज नाही तर आम्हालाही त्यांची गरज नाही असं मोठं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केल आहे