Mahadev App Scam Case : महादेव अॅप प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैद

Continues below advertisement

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती, आरोपी चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram