Mahad Flood Update : महाड शहराला पुराचा वेढा, सावित्रीसह काळ, गांधारी नद्यांनाही पूर

Continues below advertisement

रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले आहे. शहरातील शिवाजी चौक आणि बाजारपेठ परिसरात पाणी साचल्याने या ठिकाणच्या सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram