Shekaru | महाबळेश्वरातील एमटीडीसी रिसॉर्टमध्ये दुर्मिळ पांढरं शेकरु | ABP Majha
महाबळेश्वरातील एमटीडीसी रिसॉर्टमध्ये दुर्मिळ पांढरं शेकरु नजरेस पडलंय. या पांढऱ्या शेकरूला इथल्या कर्मचाऱ्यांनी 'मिनी' असं नावही दिलंय. मिनी आणि तिची मैत्रीण झाडांच्या फांद्यावर खेळतानांचा व्हिडियो टिपण्यात आला आहे.