Mahabaleshwar Panchgani पर्यटकांसाठी खुले,प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
एकीकडे राज्यातील शाळांबाबत कोरोनामुळे सावध भूमिका घेतली जातेय. तर दुसरीकडे पर्यटकांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे. पुण्यातील सिंहगड, भीमाशंकर येथे पर्यटकांना जाता येणारे. तर महाबळेश्वर आणि पाचगणी देखील आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. तर लेण्याद्री आणि अष्टविनायकाला भाविकांना परवानगी देण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. मात्र गर्दी झालयास निर्बंध लावणार असल्याचेही सांगण्यात आल्या आहे.