Mahabaleshwar New Year : पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर गजबजले, ड्रोनच्या नजरेतून महाबळेश्वर

मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आत नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. महाबळेश्वर वासियही  या पर्यटकांसाठी आता सज्ज झाले आहे. सध्या महाबळेश्वर जवळपास आता 75 टक्के फुल झाले असून उद्यापर्यंत महाबळेश्वरला हाऊसफुलचा बोर्ड दिसू लागेल.महाबळेश्वरला पर्याय म्हणून आता पर्यटक तापोळा पाचगणी पर्याय म्हणून पहात आहेत. सध्याचे हे चित्र आपण पाहतोय महाबळेश्वरातील...वेण्णालेक आण  महाबळेश्वर बाजारपेठेतील.... संपूर्ण  बाजारपेठ  गर्दीने फुलून गेले आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola