निधी वाटपात शिवसेनेला ठेंगा? अर्थखातं असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं निधीवाटपात वर्चस्व ABP Majha
मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना ही सत्तेतल्या तिनही पक्षांत तिसऱ्या स्थानी आहे. अगदी काँग्रेसनंही शिवसेनेला मागे टाकलंय. तर अर्थखातं असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे.