Uddhav Thackeray On PM Modi : मोदी सरकार आता एनडीए सरकार झालय : उद्धव ठाकरे : ABP Majha

Uddhav Thackeray On PM Modi : मोदी सरकार आता एनडीए सरकार झालय : उद्धव ठाकरे  : ABP Majha
महाराष्ट्र जनतेचे आभार मानतो, युट्युब आणि संघटनानी सुद्धा विचार मांडले  संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी हीं लढाई होती  विधानसभा निवडणूक आता येईल  हे आता मोदी सरकार नाही NDA सरकार आहे  जे कडूगोड झालाय ते नैसर्गिक आहे का? जेंव्हा तीन पक्ष एकत्रित पत्रकार परिषद घेतात  आताच आमची एक बैठक झाली आणि आता पुढची निवडणूक सुद्धा एकत्रित लढणार व्होट जिहाद काय आहे..
आजच्या पत्रकार परिषद मध्ये मविआचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित आहेत  ... उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात संजय राऊत पृथ्वीराज चव्हाण  जयंत पाटील जितेंद्र आव्हाड  आदित्य ठाकरे अनिल देसाई अरविंद सावंत.. ज्येष्ठ नेते उपस्थित होते .. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola