MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. राज्यात शतेकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असून सरकार गंभीर नाही. त्यामुळे, अधिवेशनापूर्वी सरकारने दिलेल्या चहापान निमंत्रणावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे सांगण्यात आले. .. त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते ..सामाजिक समतेचे जनक मानले जातात - महायुती सरकारने या राज्याला खड्यात घातल - आभद्र यूती - फुगलेल्या छातीची हवा काढण्याच काम मतदारांनी केल आहे त्याच आभार मानतो - ४५ ची वल्गना केली त्यानंतर त्यांची महाराष्ट्राने अवस्था पाहीली - दोन वर्षापुर्वी लोकशाहीचा गळा घोटला आणि बेकायदेशीर सरकार आल - त्यानंतर लोकांनी त्यांची जागा दाखवली - दडपशाहीने सरकार चालवता येत नाही आणि जनता त्यांच्या पाठीशी कधीही उभी राहणार नाही हा संदेश दिला - विश्वास घातकी हे सरकार आहे - उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा मोदी सरकारने केली मात्र ही जुमलेबाजी आहे - उद्यापासून अध्वेशनाली सुरवात होत आहे - आज शाहू महाराज यांची जयंती आहे त्यांना मी अभिवादन करतो - सामाजीक समतेचे जनक मानले जातात - महायुती सरकारने या राज्याला खड्यात घातल - आभद्र यूती - फुगलेल्या छातीची हवा काढण्याच काम मतदारांनी केल आहे त्याच आभार मानतो - ४५ ची वल्गना केली त्यानंतर त्यांची महाराष्ट्राने अवस्था पाहीली - दोन वर्षापुर्वी लोकशाहीचा गळा घोटला आणि बेकायदेशीर सरकार आल - त्यानंतर लोकांनी त्यांची जागा दाखवली -...शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या महापापी महायुतीने केल आहे ...अशा सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे...असं विरोधकांनी जाहीर केलं