Maha Vikas Aghadi On Vanchit : मविआकडून वंचितला 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव

Continues below advertisement

Maha Vikas Aghadi On Vanchit : मविआकडून वंचितला 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला चारऐवजी आता  पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.महाविकास आघाडीकडून वंचितला आणखी एक जागा अधिकची देण्याचा दिल्याची माहिती समोर येतेय. तर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर उद्या ठाकरे गटाची यादी जाहीर होणार आहे. यासोबतच भिवंडी, सांगली आणि जालना या जागांचा तिढा देखील सुटला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram