Maha Vikas Aaghadi ची आज महत्वाची बैठक, 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा : ABP Majha
महाविकासआघाडीची आज महत्वाची बैठक आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपस्थित असणार आहेत.