Unlock 5.0 | राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर; हे नियम पालन करावे लागणार
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक 5 च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
Tags :
Maharashtra Unlock Guidelines Food Courts Maharashtra Coronavirus Reopening Restaurants Bars Hotels Maharashtra Unlock