MAH HSC Result 2020 | विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; उद्या बारावीचा निकाल

Continues below advertisement
बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola