MP Elections Special Report : गुजरातनंतर मध्यप्रदेशमध्येही तिकीट कापण्याचा पॅटर्न राबवणार भाजप?
MP Elections Special Report : गुजरातनंतर मध्यप्रदेशमध्येही तिकीट कापण्याचा पॅटर्न राबवणार भाजप?
निवडणुका म्हटलं की, प्रचार आला आणि रणनीतीही आली. मात्र सर्वात आधी शिक्कामोर्तब होतं ते, उमेदवाऱ्यांवर. आताही मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागलेयत. त्यासाठी जागावाटप, उमेदवार याद्याही जाहीर होऊ लागल्यात. मात्र, आता भाजप मध्य प्रदेशात गुजरात पॅटर्न राबवणार का? अशी चर्चा सध्या रंगलीय. म्हणूनच, तिकीट कापण्याचा गुजरात पॅटर्न नेमका कसा आहे आणि त्याचा फटका शिवराजसिंह चौहान यांना बसू शकतो का? याच प्रश्नांचा धांडोळा घेणारा, पाहूयात एक रिपोर्ट.