Crime :आई आजारी असल्याचं सांगत माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदेंची फसवणूक

Continues below advertisement

Crime : आई आजारी असल्याचं सांगत या व्यक्तीने आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे फोनवरून पैशाची मागणी केली. त्या नंतर मिसाळ यांनी 4300 रुपये ऑनलाईन पाठवले. Google Pay  च्या माध्यमातून हे पैसे त्या व्यक्तीला पाठवले.  मात्र तो फेक कॉल असल्याचे कळताच आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दिली. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या बाकी महिला आमदारांना देखील अशा प्रकारचे फोन आले अस उघड झाले.  त्यात आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांचा समावेश आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram