Madha Loksabha Election : माढ्याच्या जागेवरून भाजपची डोकेदुखी वाढली; मोहिते पाटलांची नाराजी
Continues below advertisement
Madha Loksabha Election : माढ्याच्या जागेवरून भाजपची डोकेदुखी वाढली; मोहिते पाटलांची नाराजी माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याची शक्यता आहे. विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर तातडीची बैठक झाली. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर महायुतीचे काम करण्याचा शब्द दिला. उत्तराव जानकर यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीच्या उमेदवारास सहकार्य करण्याची भूमिका घेतली अशी सूत्रांची माहिती आहे.
Continues below advertisement