Madha Loksabha Election 2024 : माढ्यात जोर; मुंबईत बैठका
Continues below advertisement
Madha Loksabha Election 2024 : माढ्यात जोर; मुंबईत बैठका भाजपने रणजीतसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माढा मतदारसंघातील भाजपचे मोहिते पाटील आणि फलटणचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले रामराजे निंबाळकर यांची नाराजी निर्माण झाली. रविवारी अकलूजमध्ये शेकापचे जयंत पाटील यांनी अचानक मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्याशी बैठक घेतल्याने महायुतीचे नेते चांगलेच पेचात सापडले आहेत. त्यानंतर महायुतीकडून या नाराजीनाट्यावर पडदा पाडण्यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू झालाय.
Continues below advertisement