Madha Lok Sabha Aniket Deshmukh : माढामधून डॉ.अनिकेत देशमुख अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
Continues below advertisement
Madha Lok Sabha Aniket Deshmukh : माढामधून डॉ.अनिकेत देशमुख अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
बातमी माढा लोकसभेच्या रिंगणारतून.. माढा लोकसभा मतदारसंघात आता नवा ट्विटस्ट आलाय. दिवंगत नेते गणपत देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख माढा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.. दरम्यान जेव्हा उमेदवार नव्हता तेव्हा शरद पवारांनी आमच्या नावाची चर्चा केली पण निष्ठावंत उमेदवार असतानाही भाजपकडून उमेदवार आयात करून फसवणू केल्याचा आरोप अनिकेत देशमुखांनी केलाय.
दरम्यान अनिकेत देशमुखांशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी सुनिल दिवाण यांनी
Continues below advertisement