Madan Bafna On Sunil Shelke : सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार आलाय, शेळकेंनी धमकी दिल्याचे पुरावे देतो
Continues below advertisement
Madan Bafna On Sunil Shelke : सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार आलाय, शेळकेंनी धमकी दिल्याचे पुरावे देतो
शरद पवार गटाचे नेते मदन बाफना यांनी सुनील शेळकेंवर पलटवार केलाय.. सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार आलाय.. शेळकेंनी मला धमकी दिल्याचे सगळे पुरावे देतो असा इशारा मदन बाफना यांनी दिलाय.. त्यासोबतच सुनील शेळकेंचा भर सभेत धमकी देण्याचा व्हिडीओ समोर आलाय...
Continues below advertisement