Lumpy skin disease : १९ जिल्ह्यांत लम्पी रोगाचा प्रदुर्भाव, जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद राहणार
Continues below advertisement
Lumpy skin disease : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रदुर्भाव पाहायला मिळतोय.. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे पावलं उचलण्यात येत असून, राज्यातील जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Skin Disease Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Lumpy