Lumpy Diseases : लम्पी आजारासंदर्भात समज -गैरसमज, शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं :ABP Majha

Continues below advertisement

राज्यात सध्या लम्पी आजाराने डोकं वर काढलंय. अशात समज गैरसमजही पसरवले जात आहेत. काही प्रश्न शेतकऱ्यांना पडलेत त्याची उत्तरं पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून जाणून घेतलीत पाहूया. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram