Ratnagiri Loudspeaker Row : रत्नागिरी, कल्याणसह अनेक भागात भोंगे न लावता नमाज पठण ABP Majha
एकीकडे राज्यभर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे राज्यातल्या अनेक भागात पहाटेची अजान भोंग्यांविना करण्यात आली... रत्नागिरी, कल्याणसह राज्यातल्या अनेक भागात पहाटेची अजान आणि नमाज पठण भोंगे न लावता करण्यात आलं... रत्नागिरीतील उद्यमनगर भागातील मशिदीत पहाटेची अजान शांततेत पार पडली... . सकाळी मुस्लिम बांधवांनी भोंग्यावर आवाज न करता शांततेत अजान पठण केलं. रत्नागिरीत पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यां आधीच नोटीस दिलेली आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Raj Thackeray MNS Hindutva Azaan Maharashtra Navnirman Sena Hanuman Chalisa Mosque Loudspeaker Raj Thackeray Aurangabad Sabha Loudspeaker Row