Radhakrushna Vikhe Meeting : लाँग मार्चच्या शिष्टमंडळाची राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या किसान सभेचा लाँग मार्चचा आज दुसरा दिवस आहे..   लाँग मार्चच्या शिष्टमंडळाची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे.. या बैठकीला  कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितदेखील उपस्थित असणार आहेत.. या भेटीनंतर आंदोलकांची पुढची दिशा ठरणार आहे... मंत्र्यांसोबतच्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही तर लाँगमार्च सुरुच राहणार आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola