New Year celebration : पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन म्हणजे लोणावळा, कसा न्यू ईअर सेलिब्रेशनचा माहोल

Continues below advertisement

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताला लोणावळ्यात जात असाल तर मास्क, सॅनिटाईजरआणि सोशल डिस्टनसिंगचं पालन करावं लागेल. हॉटेल, लॉजिंग आणि रिसॉर्ट मालकांना या उपाययोजना राबविण्याचं आवाहन केलं गेलं. पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन म्हणजे लोणावळा...  मुंबई, नवी मुंबईकरांचं हक्काचं ठिकाण... लोणावळ्यात कसा न्यू ईअर सेलिब्रेशनचा माहोल आहे पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram