
CM Uddhav Thackeray | मुख्यमंचत्री उद्धव ठाकरे एकविरा चरणी नतमस्तक | ABP Majha
Continues below advertisement
सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच कार्ल्याच्या एकविरा देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते. एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबाची कुलदेवता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब एकविरा देवीचं दर्शन घेतलं.
Continues below advertisement