Lonavala Cloud Burst : लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यांना नदीचं स्वरूप
जयदीप मेढे
Updated at:
24 Jul 2024 12:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLonavala Cloud Burst : लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यांना नदीचं स्वरूप
पर्यटन नगरी लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसाने सखल भागात पाणी साचलेलं आहे. तर रस्त्यांवर पाणीचं पाणी झाल्यानं, रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. त्यामुळं स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शर्थीचे प्रयत्न करत, चाकरमानी कार्यालयात पोहचत आहे. गेली चोवीस तास पाऊस तुफान बॅटिंग करतोय, चोवीस तासांत या मोसमातील उच्चांकी पाऊस बरसला आहे. तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.