Lonar Sarovar Buldhana : जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवर ?
abp majha web team
Updated at:
09 Feb 2024 11:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLonar Sarovar Buldhana : जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवर ? पौराणिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने देहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. इथल्या स्थळांची वैशिष्ट्ये, क्षमतांची नोंदणी घेऊन हे पथक एक अहवाल युनेस्कोला सादर करणार आहे. तर पुरातत्व विभागाकडूनही प्रस्ताव सादर करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.