Loksabha Session : नवनिर्वाचित खासदार Bhaskar Bhagare, Rajabhau waje अधिवेशनासंदर्भात काय म्हणाले ?

Loksabha Session : नवनिर्वाचित खासदार Bhaskar Bhagare, Rajabhau waje अधिवेशनासंदर्भात काय म्हणाले ? शिक्षक म्हणून ज्ञानदानाच काम केलं  ज्ञानदान आणि समाजसेवा हे काम करत असताना लोकांनी संधी दिली  लोकांनी दिलेल्या संधीच सोन करणार  माझा मतदार संघ शेतीप्रधान मतदार संघ आहे  कांदा, शेती हे महत्वाचे प्रश्न माझ्या मतदार संघाचे आहेत  भाजपच्या 10 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला  आरोग्य राज्यमंत्री असताना त्यांनी काही काम केलं नाही म्हणून लोकांनी मला संधी दिली  33 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं   एकीकडे विद्यार्थी सांभाळणे आणि दुसरीकडे मतदार संघ सांभाळने ही कसरत मी नक्की सांभाळेल - भास्कर भगरे

आयुष्यातील परमोच्च क्षण म्हणतो तो क्षण पूर्ण होतोय  स्वप्न पूर्ण होतंय ते पक्षाने दिलेल्या संधीमुळे  ग्रामीण आणि शहरी असा माझा नाशिक मतदार संघ आहे  IT पार्क च स्वप्न लोकांना दाखवलं होत ते पूर्ण व्हावं  कांदा हा मोठा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे  लोकांच्या समस्येवर काम करणार आहे -राजाभाऊ वाजे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola