Loksabha Election Special Report : उमेदवारांना नापसंत, 'नोटा'ला पसंती का वाढली?

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. मात्र प्रत्यक्षात या सोहळ्याचा महत्त्वाचा दुवा आहे, त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत नाही. सर्वसामान्य नागरिक हे राजकारणाला कंटाळल्याच पाहायला मिळतायत. मागील काही निवडणुकांमध्ये पाहिलं तर नोटाचे मतदान मोठ्या प्रमाणात झालेय . त्यामुळे यंदा देखील अनेक पक्षांनी दिलेले ना पसंत उमेदवार आणि राज्यातील राजकारण याला कंटाळून लोकं नोटाला मतदान अधिक करण्याची शक्यता आहे. पाहूयात यावरचा एक विशेष रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram