Loksabha Election Nagpur : नागपुरात मतदान केंद्रावर आरोग्य पथकं
Continues below advertisement
Loksabha Election Nagpur : नागपुरात मतदान केंद्रावर आरोग्य पथकं कडक उन्हाचा त्रास लक्षात घेता यावेळेस नागपूर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सेविकांची नेमणूक, या आरोग्य पथकाकडे ग्लुकोज पावडर,ओआरएस आणि इतर आपत्कालीन वैद्यकीय साहित्याची व्यवस्था.
Continues below advertisement