Loksabha Election Gadchiroli : पोलिस कर्मचारी हेलिकाॅप्टरमधून मतदान केंद्रावर पोहोचले
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election Gadchiroli : पोलिस कर्मचारी हेलिकाॅप्टरमधून मतदान केंद्रावर पोहोचले गडचिरोलीत मतदानाच्या दिवशी हालचाली सुरू झाल्या. 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून गडचिरोलीत ईव्हीएम आणि इतर युनिटसह मतदान पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत.