Loksabha Election 2024 : कचाकचा बटणावरून नवा वाद
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election 2024 : कचाकचा बटणावरून नवा वाद इंदापूर येथील सभेमध्ये अजित पवार यांनी आम्ही निधी देतोय तशी मशीन मध्ये कचाकचा बटन दाबा. म्हणजे आम्ही निधी द्यायला बरे वाटेल.. नाही तर आमचा हात आखडता येईल असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर नाना पटोले यांनी अजित पवार हे वाशिंग मशीन मध्ये धुतले गेले त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे लोकं फार लक्षात देत नाही.. त्यांनी केलेल्या वक्तव्य हे एक प्रकारची धमकी आहे... राज्याच्या अर्थमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही निवडणुका आयोगाने त्यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांच्यावर कारवाई करावी असे नाना पटोले म्हणाले...