Lok Sabha Phase 4 Special Report : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सुपर सिक्स लढती कोणत्या?

Continues below advertisement

 4 थ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार..लोकसभेसाठी 4 थ्या सोमवारी 13 मे ला मतदान होतय.. त्यात महाराष्ट्रातील 11 लोकसभेच्या जागा आहेत. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवार आपली सर्व शक्तीपणाला लावून प्रचार करणार आहेत.. सायंकाळी 6 वाजता प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आज प्रचाराची सकाळपासूनच लगबग असेल. या भागातील सर्व रिपोर्टर सकाळी लवकरात लवकर वॉक थ्रू, व्हिज, उमेदवारांचे  टिकटॅक मिळतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram